Pointers in C

Pointers in C Language

DSC_1010

“आपली मुंबई” म्हणली की जसे छत्रपती शिवाजी टर्मिनस आठवते तसेच C language म्हणलं की C मधील pointer आठवतो. हे प्रकरणच आहे जरा खटाळ मुला प्रमाणे… आहे कामाच तसं पण राडा करण्यात एकदम माहीर… म्हणूनच भले-भले प्रोग्रॅमर सुद्धा या पासून वचकून असतात. पण दोन हात लांब राहू शकत नाहीत कारण ते खट्याळ प्रकरण तसं खुप कामाला येत अडचणीच्या वेळी.. पहा या व्हिडीओ मध्ये कसं सोप्प्या पद्धतीने समजावून सांगितलाय एक अवघड प्रोग्रॅम…आणी करा शेअर आवडला आणी समजला तर…!

Pointers in C language

आता समजा आपल्याला दोन व्हेअरेबल्स मधील व्हॅल्यू interchange करायच्या आहेत

पण फंक्शनचा वापर करून बरं का

आपण डायरेक्ट प्रोग्रॅमच लिहूयांना

#include<stdio.h>

#include<conio.h>

void interchange(int,int);

void main

{

    int x;

    int y;

    clrscr();

    printf(“Enter Number\t”);

    scanf(“%d”,&x);

    printf(“Enter Number\t”);

    scanf(“%d”,&y);

printf(“Before Interchange x = %d\ny = %d\n”,x,y);

    interchange(x,y);

    printf(“After Interchange x = %d\ny = %d\n”,x,y);

    getch();

}

void interchange(int p, int q)

{

    int temp;

    temp = p;

    p = q;

    q = temp;

}

 

void interchange(int* p, int* q)

{

    int temp;

    temp = *p;

    *p = *q;

    *q = temp;

}

 

Access this framework with lot more stuff like C language MCQ, viva and interview preparation, Glossary, Solved Programs of C language etc. please register for Register / Login

cenglishcppengcmarathi

Leave a Reply