Introduction to Language Part 1

Chap. 1 : Unit 3 : Introduction to Language: Part 1

शेवटी सर्व काही अलबेल चालण्याकरीता operating system ला कष्ट घ्यावेच लागतात जसे home व्यवस्थित चालत असेल तर parents मागे सतत कष्ट करत असतात! जसे वरील image मध्ये दाखवल्या प्रमाणे mother च्या हाता मध्ये child, apple, cell phone, book, heart व computer आहे.

तुम्हाला नाही वाटत का आपल्या घरातील senior व्यक्ती असेच अनेक कामे एकावेळी करत असते? म्हणजेच Mother लहान मुलांना साभांळते, घरातील सर्वांच्या तब्येतीची काळजी घेते, technology वापरते, वाचन करून ज्ञानात भर घालते, सर्वांच्यावर प्रेम करते व शिवाय Modern woman काम सुद्धा करते…

Access this framework with lot more stuff like C language MCQ, viva and interview preparation, Glossary, Solved Programs of C language etc. please register for discount coupon

cenglishcppengcmarathi

Leave a Reply