Introduction to C Language Part 3

Chap. 1 : Unit 4 : Introduction to C Language: Part 3

काही जागा, काही वस्तू अशा असतात की अनेक वेळा त्या जागेवर अस्ताव्यस्त आढळतात. किंबहूना अस्ताव्यस्तच चांगल्या वाटतात!wink टेबल वर पडलेल्या वस्तू बघांना अनेकवेळा..हं आता अतीशिस्तप्रिय व्यक्तीचा अपवाद वगळला तर असेच बघीतले असेल तुम्ही!laugh व्हेअरेबल्स डिक्लेरेशन म्हणजे असेच काहीतरी असते. त्यामुळे या डिक्लेअर केलेल्या व्हेअरेबल्सची मेमरीमध्ये कुठेही उठबस चालू असते. आणी ते सर्व ऑपरेटींग सिस्टीम ठरवत असते..enlightenedआहे की नाही गंम्मत..या काही व्हिडीओ मध्ये हेच तर समजावून सांगीतलय… आवडलं आणी समजलं तर करा शेअरmail  

C language मध्ये प्रामुख्याने दोन प्रकारात हे मोडतात

Primary व Secondary Constants: 

Primary Constants म्हणजे integer, real व charcater constants. याला आपण datatype अथवा नुसते Type असेही म्हणु शकतॊ. सी मध्ये pointers, arrays, structures, union इत्यादी secondary datatype सुद्धा आहेत. integer व real constants हे numeric datatype मध्ये येतात तर character constants हे non numeric datatype मध्ये येतात. आपल्याला अशा प्रकारचे consatants ठेवायचे असतील तर योग्य तो datatype decalre करुन ठेवावा लागतॊ. 

जसे बाजारातुन कोणतीही वस्तु आणायची असेल तर ती ठेवण्याची व्यवस्था आपल्याला करावी लागते. जसे water, milk इत्यादी liquid पदार्थ आपणाला store करायचे असतील तर आपण bottle कींवा भांडे वापरतॊ, धान्य आपण पिशवीतुन आणतो आणी काही पदार्थ paper किंवा plastic पिशवीतुन आणतॊ. 

Data Segment and Code Segment

त्या प्रमाणेच program लिहितांना आपणाला काही data store करायचा असेल तर आपणाला RAM वेगवेगळी storage locations memory मध्ये मिळवण्याची आवश्यकता असते. 
जरी सर्व RAM आपल्यासाठी वापरण्यास दिली जाउ शकत नसली तरी सुद्धा operating system आपणास C program साठी १ Data Segment व १ Code Segment राखून ठेवते. व DOS मध्ये त्याची capacity प्रत्येकी 64KB इतकी असते. या साठी default memory model small ची व्यवस्था operating system ने करुन ठेवलेली असते. आपण लीहीणारे सर्व program साठी small memory model पुरेशी असते.

यातील data segment वर आपण declare केलेल्या सर्व data साठी जागा देण्याचे हक्क व काम operating system द्वारे परस्पर होतच असते.

Tiny, small, medium, compact, large आणि huge अशी ६ memory models C Compiler मध्ये उपलब्ध असतात. program मधील लागणाऱ्या data नुसार memory model बदलता येते. 

Access this framework with lot more stuff like C language MCQ, viva and interview preparation, Glossary, Solved Programs of C language etc. please register free on Register / Login

cenglishcppengcmarathi

Leave a Reply