एखादी कंडीशन ट्रु झाली आणी एकच स्टेटमेंट त्या कंडीशनशी संलंग्न असेल तर त्यासाठी if condition नंतर कर्ली ब्रेस न टाकता स्टेटमेंट लिहीले तरी चालते. हेच तर या युनीट मध्ये समजावून सांगीतलय कारण समजायला सोपा पण implement करायला complex असे हे कंट्रोल स्ट्रक्चर आहे. कारण सोपे असल्यामुळे दुर्लक्षित राहीलेल आहे हे… Register here to get Discount Coupon