Little and Big Endian in C language

“काही माणसं उकडलेल अंड निमुळत्या बाजूने का फोडतात आणी बाकीची माणसं दुसऱ्या बाजूने का फोडतात ?”

Eggs

Eggs

Endian हा शब्द ऐकल्यानंतर India चा काही संबंध असावा असे काही जणांना वाटते पण तसं काही नाही आहे. पण C language मध्ये मात्र Memory, Storage, Data type, Bitwise operator असे काही टॉपीक शिकतांना हा Little and Big Endian शब्द कानावर येतो व डोक्यावरून निघून जातो. Register here to Read more

 

Digraph and Trigraph in C – Escape Sequence Part II

समजा मी असा प्रोग्रॅम लिहीला

%:include <stdio.h>

%:ifndef BUFSIZE
 %:define BUFSIZE 512
%:endif

void copy(char d<::>, const char s<::>, int len)
<%
  while (len-- >= 0)
  <%
    d<:len:> = s<:len:>;
  %>
%>


हा प्रोग्रॅम कोणत्या लॅंग्वेज मध्ये लिहीला आहे तो तुम्हाला प्रश्न पडेल. पण C आणी C++ मध्ये असा program लिहीता येतो. व याचा जवळचा संबंध 
preprocessor directives आणी ? या escape sequence शी आहे. Register here to read more

Escape Sequence in C : Part I

क्रिकेट ची वन डे मॅच ज्यावेळी एखाद्या मैदानावर असते त्यावेळी प्रेक्षकांची तिकीट चेक करूनच मग प्रेक्षकांना आत सोडणारे  gate तुम्ही पाहीले असेल कदाचीत. अर्थातच या गेटच्या बाहेर भली मोठ्ठी रांग दिसते. अशावेळी त्याच सामन्याचा संबंधीत एखादा अधिकारी, groundsman, security person, किंवा एखाद्या खेळाडूचा नातेवाइक किंवा एखादा VIP जर असेल तर रांगेतील इतर प्रेक्षकांपेक्षा त्याला स्पेशल ट्रिटमेंट दिली जाते. खर तर तो इतर प्रेक्षकाप्रमाणेच असू शकतो पण तरीसुद्धा त्याला स्पेशल ट्रिटमेंट देणे जरूरी असते. पण ती व्यक्ती स्पेशल आहे हे ओळखणारे तिथे कोणीतरी असावे लागते अथवा त्या व्यक्तीकडे एखादे बॅच असावे लागते.

VIP in a Queue

VIP in a Queue

Register here to read more To view animated contents and details  

Bit wise OR (|) operator

एका पोस्ट मध्ये मी तुम्हाला सर्व बिट wise operators एकाच पोस्ट मध्ये घेण्याऐवजी स्वतंत्र पोस्ट मध्ये घेणार असे सांगीतले होते. त्यापैकी Bit wise AND (&) operator मागील पोस्ट मध्ये समजावून सांगीतला होता. या पोस्ट मध्ये bit wise OR operator बद्द्ल लिहीते.

AND operation प्रमाणेच OR operations सुद्धा 2 प्रकारची आहेत C language मध्ये.

 • Logical OR (||)
 • Bit wise OR (|)
 Register here to read more
bitwise-OR

bitwise-OR

 

 

Bit wise AND (&) operator

Bit wise operator वगळता सर्व operator हे संपुर्ण 1 byte, किंवा 2 bytes किंवा 4 bytes वर काम करते पण मी ज्यावेळी bit wise operator म्हणते त्यावेळी त्याचे operation operand च्या प्रत्येक bit वर होणार आहे. त्यामुळे मी जस असे expression लिहीले

x = a & b

तर bit 0 (zero) of a will be ANDed  with bit 0 (zero) of b and result will be stored at bit 0 (zero) of x, bit 1 (one) of a will be ANDed  with bit 1 (one) of b and result will be stored at bit 1 (one) of x and so on…

         Table I                                             Table II

Bit wise AND

Bit wise AND

On Bitwise AND operator in C Register here to read more

Operations on Bits

C programming शिकतांना आपण धडपडत धडपडत File handling पर्यंत पोहोचतो. त्यामुळे काही महत्वाचे टॉपीक शिकायचे राहून जातात अथवा फक्त परीक्षे साठी वाचले जातात. अशाच अनेक टॉपीक मी तुम्हाला या ब्लॉगद्वारे सांगत आले. या पोस्ट मध्ये व पुढील 6 पोस्ट मध्ये मी तुम्हाला Bit Operations समजावून सांगते. हा टॉपीक मी मुद्दाम अनेक भागामध्ये घेणार आहे कारण एकाच पोस्ट मध्ये मी सांगीतला तर गोंधळ होण्याची शक्यता आहे.

BitwiseOperators

For further reading Register here

Numbering System – Hexadecimal

Numbering System – Binary या पोस्ट मध्ये आपण number represent करण्याचे विविध प्रकार फक्त सांगीतले. त्या पोस्ट मध्ये मी तुम्हाला Binary Numbering System सांगीतली आहे. आता मी या पोस्टमध्ये Hexadecimal Numbering System सांगते.

तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की ancient Babylonians हे base 60 numbering system वापरत असत. त्यामुळेच कदाचित घडाळ्यामध्ये 1 तासाचे 60 minutes व 1 मिनीटाचे 60 seconds असावेत…!

Hex

Hex

For further reading Register here to know more